महिलेनं थेट मुंबई पोलिसांच्या अंगावर घातली गाडी, वाहतुक नियम तोडत दादागीरी, व्हिडिओ झाला व्हायरल

 

Traffic police viral video वाहतूक नियम मोडल्यास वाहनचालकांवर कायदेशीर कारवाई होते, हे सर्वांनाच माहीत आहे. तरीही अनेकजण नियम मोडतात आणि पोलिसांशी हुज्जत घालतात, ज्यामुळे गैरसमज निर्माण होतात. सध्या सोशल मीडियावर एका अशाच घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात एक तरुणी वाहतूक नियम मोडल्यानंतर पोलिसांशी वाद घालत आहे.

 

व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

https://www.instagram.com/reel/DIafrKsqMkb/?utm_source=ig_web_copy_link

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, वाहतूक पोलिसांनी एका तरुणीला नियम मोडल्यामुळे थांबवले. मात्र, ती गाडी थांबवण्यास तयार नाही आणि पोलिसांशी वाद घालत आहे. इतकेच नव्हे, तर तिने अक्षरशः पोलिसांच्या अंगावर गाडी चढवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी मुंबई पोलिसांना बोलावले, पण ती महिला त्यांच्याशीही वाद घालू लागली.

 

व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

 

 

https://www.instagram.com/reel/DIafrKsqMkb/?utm_source=ig_web_copy_link

“जा काय करायचंय ते करा मला फरक नाही पडत, व्हिडीओ बनवा, वडिलांनी बोलवा काहीच होणार नाहीये,” असे उद्गार काढत तिने पोलिसांना आव्हान दिले. “तुम्हाला हवं ते करा, पण मी गाडीतून खाली उतरणार नाही. तुम्ही माझ्या गाडीचा फोटो काढा, व्हिडीओ काढा किंवा अन्य काहीही करा, महिला पोलीस असल्याशिवाय मी तुम्हाला दाद देणार नाही,” असे स्पष्ट बोलून ती निघून गेली.

हा व्हिडिओ shahaanpana.in या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे, ज्यावर लोक तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. एका युजरने कमेंट केली आहे की, “महिला आहे म्हणून बोलत बसले, माणूस असता तर डायरेक्ट मारायला सुरुवात केली असती. जेव्हा गाडीत पुरुष असतो तेव्हा पण असंच समजावून सोडत जा.”

व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

 

 

 

 

 

Leave a Comment