The post आयुष्यात कधी हरल्यासारखं वाटेल तेव्हा ‘हा’ व्हिडीओ बघा; १० रुपयांसाठी फेरीवाल्याची तारेवरची कसरत पाहून तुमच्याही डोळ्यांतून येईल पाणी appeared first on Maha Batami.
]]>
वायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
वायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
वायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
वायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
The post आयुष्यात कधी हरल्यासारखं वाटेल तेव्हा ‘हा’ व्हिडीओ बघा; १० रुपयांसाठी फेरीवाल्याची तारेवरची कसरत पाहून तुमच्याही डोळ्यांतून येईल पाणी appeared first on Maha Batami.
]]>The post ‘बाया माझ्या बांगुऱ्या मांगतान रं’, गाण्यावर चिमुकलीचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक appeared first on Maha Batami.
]]>
Viral Video: या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक चिमुकली तिच्या घरामध्ये ‘बाया माझ्या बांगुऱ्या मांगतान रं’ या सध्या चर्चेत असलेल्या मराठी गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.
Viral Video: सोशल मीडियावर कधी कुठलं गाणं मोठ्या प्रमाणात चर्चेत येईल, हे सांगता येत नाही. या चर्चेत असलेल्या गाण्यांवर प्रत्येक वयोगटातील लोक, मोठमोठे कलाकारही ठेका धरताना दिसतात. हल्ली कधी ‘स्वप्नात आली राणी मुखर्जी’, हे गाणं तर कधी ‘बाया माझ्या बांगुऱ्या मांगतान रं’ ही गाणी खूप चर्चेत आहेत, ज्यावर लाखो युजर्स रील्स बनवताना दिसत आहेत.
आताही असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय.हल्लीची ही मुलं सोशल मीडियावरील बदलत्या ट्रेंडनुसार वागताना, बोलताना दिसतात. सोशल मीडियाप्रति मुलांमध्ये खूप उत्सुकता आणि आकर्षण आहे. मोठ्यांप्रमाणेच लहान मुलंदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली कला सादर करताना दिसतात. आतापर्यंत आपण अनेक व्हायरल व्हिडीओ पाहिले आहेत. दरम्यान, आता अशाच एका गोड चिमुकलीचा व्हिडीओ व्हायरल होतोय, जो खूप चर्चेत आला आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक चिमुकली तिच्या घरामध्ये ‘बाया माझ्या बांगुऱ्या मांगतान रं’ या सध्या चर्चेत असलेल्या मराठी गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. यावेळी तिच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि डान्स स्टेप्सही अनेकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @vedanti_the_dramebaaz या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत हजारो लाइक्स आणि व्ह्यूज मिळाल्या आहेत. त्यावर अनेक युजर्स कमेंट्स करीत आहेत. एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय “खूप सुंदर डान्स चिमणे” आणखी एकाने लिहिलेय, “वेदू खून छान” आणखी एकाने लिहिलेय, “खूप क्यूट.”
The post ‘बाया माझ्या बांगुऱ्या मांगतान रं’, गाण्यावर चिमुकलीचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक appeared first on Maha Batami.
]]>