Shocking video Archives - Maha Batami https://mahabatami.marathisupport24.com/tag/shocking-video/ Maha Batami Tue, 22 Apr 2025 12:10:54 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8.1 https://i0.wp.com/mahabatami.marathisupport24.com/wp-content/uploads/2025/04/cropped-Maha-Batami-3.jpg?fit=32%2C32&ssl=1 Shocking video Archives - Maha Batami https://mahabatami.marathisupport24.com/tag/shocking-video/ 32 32 243012847 महिलेसोबत मध्यरात्री करत होता रोमान्स; तेवढ्यात तिचा नवरा आला अन्…धक्कादायक VIDEO व्हायरल https://mahabatami.marathisupport24.com/shocking-video-2/ https://mahabatami.marathisupport24.com/shocking-video-2/#respond Tue, 22 Apr 2025 11:25:13 +0000 https://mahabatami.marathisupport24.com/?p=119 महिलेसोबत मध्यरात्री करत होता रोमान्स; तेवढ्यात तिचा नवरा आला अन्…धक्कादायक VIDEO व्हायरल महिलेसोबत मध्यरात्री करत होता रोमान्स; तेवढ्यात तिचा नवरा आला अन्…धक्कादायक VIDEO व्हायरल व्हायरल व्हिडिओ इथे पहा Shocking video: . अनेकजण आपलं लग्न झाल्यानंतरही दुसऱ्या व्यक्तीसोबत शारिरीक संबंध ठेवत असतात. तर सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. व्हायरल व्हिडिओ इथे पहा Viral ... Read more

The post महिलेसोबत मध्यरात्री करत होता रोमान्स; तेवढ्यात तिचा नवरा आला अन्…धक्कादायक VIDEO व्हायरल appeared first on Maha Batami.

]]>
महिलेसोबत मध्यरात्री करत होता रोमान्स; तेवढ्यात तिचा नवरा आला अन्…धक्कादायक VIDEO व्हायरल

महिलेसोबत मध्यरात्री करत होता रोमान्स; तेवढ्यात तिचा नवरा आला अन्…धक्कादायक VIDEO व्हायरल

व्हायरल व्हिडिओ इथे पहा

Shocking video: . अनेकजण आपलं लग्न झाल्यानंतरही दुसऱ्या व्यक्तीसोबत शारिरीक संबंध ठेवत असतात. तर सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

व्हायरल व्हिडिओ इथे पहा

Viral video: मांजर दुध पिताना डोळे बंद करून पिते म्हणून तिला वाटते की मला कोणीही पाहत नाही” मात्र तिला सगळे पाहत असतात. असंच काहीसं समोरल आलेल्या प्रकरणामध्ये झालं आहे. विवाहीत महिलेसोबत मध्यरात्री रोमान्स करताना एकातरुणाला तिच्याच नवऱ्यानं रंगेहात पकडल्याची घटना समोर आली आहे. याचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.युद्धात आणि प्रेमात सर्वकाही माफ असतं. पण एखाद्याने विश्वासघात केल्यास त्याचे परिणाम गंभीर होतात. अनेकजण आपलं लग्न झाल्यानंतरही दुसऱ्या व्यक्तीसोबत शारिरीक संबंध ठेवत असतात. तर सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

व्हायरल व्हिडिओ इथे पहा

ही घटना आग्रा या ठिकाणी घडली आहे. खोलीतून आवाज आल्याने कुटुंबातील सदस्यांना संशय आला. जेव्हा त्यांनी दार ठोठावले तेव्हा त्या महिलेने तिच्या प्रियकराला एका ट्रंकमध्ये लपवले. कुटुंबातील सदस्यांनी खोलीभर त्याचा शोध घेतला पण तो सापडला नाही. दरम्यान, महिलेच्या पतीचे लक्ष ट्रंककडे गेले, ज्याच्या आत एक कुंडी होती, जेव्हा त्याने ट्रंक उघडली तेव्हा महिलेचा प्रियकर कपड्यांशिवाय आत लपून बसला होता. संतप्त कुटुंबातील सदस्यांनी त्याला काठ्यांनी मारहाण केली, नंतर त्याला कपडे घातले आणि घराबाहेर काढले. त्यानंतर गावकऱ्यांनीही त्याला मारहाण केली.खरंतर, कुटुंब झोपल्यानंतर, महिलेने तिच्या प्रियकराला घरी बोलावले होते, दोघेही बंद खोलीत रोमान्स करत होते. दरम्यान, महिलेचा नवरा जागा झाला, त्याने गेट उघडला आणि त्याची पत्नी खोलीत आढळली, पतीला संशय आला. तरुणाला नग्न अवस्थेत पाहून महिलेचा नवरा संतापला. त्यानंतर त्याला मारहाण करून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. पोलिसांनी एफआयआर नोंदवली आहे.गेल्या काही वर्षांमध्ये विवाहबाह्य संबंधाचे प्रमाण झपाट्याने वाढले आहेत. शहर असो किंवा गाव याठिकाणी असे विवाहबाह्य संबंध आढळून येतं आहे. यामागील कारणं वेगवेगळी आहेत. अनेक वेळा प्रेम विवाहाला विरोध म्हणून दुसऱ्यासोबत लग्न लावून देण्यात येतं. तर कधी कधी नवरा बायकोमधील नातं प्रेमापर्यंत पोहोचत नाही, शरीरसुखासाठी अनेक जण बाहेर जातात. विवाह हा विश्वास आणि प्रेम यावर आधार नातं आहे. यातील विश्वासच गेला तर त्या नात्याला अर्थ उरत नाही.सोशल मीडियावर हा व्हिडीओ @ProfSudhaanshu नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला असून यावर नेटकरी वेगवेगळ्या संतापजनक प्रतिक्रिया देत आहेत.

The post महिलेसोबत मध्यरात्री करत होता रोमान्स; तेवढ्यात तिचा नवरा आला अन्…धक्कादायक VIDEO व्हायरल appeared first on Maha Batami.

]]>
https://mahabatami.marathisupport24.com/shocking-video-2/feed/ 0 119
एक पाऊल मृत्यूचं! दिल्लीत चालता चालता वृद्धाला मृत्यूनं गाठलं; VIDEO पाहून कळेल मृत्यू कसा जाळ्यात ओढतो https://mahabatami.marathisupport24.com/shocking-video/ https://mahabatami.marathisupport24.com/shocking-video/#respond Wed, 16 Apr 2025 04:52:27 +0000 https://mahabatami.marathisupport24.com/?p=41   Shocking video: व्हिडिओमध्ये पाच मजली इमारतीची भिंत एका वर्दळीच्या रस्त्यावर कोसळत असल्याचं दिसत आहे. यानंतर या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. व्हायरल व्हिडिओ इथे पहा आपल्या मोबाईलवर Viral video: सोशल मीडियावर दिवसभरात भरपूर व्हिडीओ व्हायरल होतात. यामध्ये निरनिराळ्या प्रकारचे व्हायरल व्हिडीओ पहायला मिळातात. मजेशीर, भावनिक, विचित्र, धक्कादायक व्हिडीओ सोशल ... Read more

The post एक पाऊल मृत्यूचं! दिल्लीत चालता चालता वृद्धाला मृत्यूनं गाठलं; VIDEO पाहून कळेल मृत्यू कसा जाळ्यात ओढतो appeared first on Maha Batami.

]]>
 

Shocking video: व्हिडिओमध्ये पाच मजली इमारतीची भिंत एका वर्दळीच्या रस्त्यावर कोसळत असल्याचं दिसत आहे. यानंतर या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत.

व्हायरल व्हिडिओ इथे पहा आपल्या मोबाईलवर

Viral video: सोशल मीडियावर दिवसभरात भरपूर व्हिडीओ व्हायरल होतात. यामध्ये निरनिराळ्या प्रकारचे व्हायरल व्हिडीओ पहायला मिळातात. मजेशीर, भावनिक, विचित्र, धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमीच सगळ्यांचं लक्ष वेधून घेतात. मात्र काही काळापासून असे काही व्हिडीओ व्हायरल होत आहेत ज्यामध्ये अचानक लोकांचे मृत्यू होत आहेत. असाच एक धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यामध्ये भयंकर अपघात समोर आला आहे. दिल्लीमध्ये शुक्रवारी झालेल्या धुळीच्या वादळानंतर चंदर विहार परिसरात एका इमारतीची भिंत कोसळल्याचे भयानक व्हिडीओ समोर आले आहेत. या व्हिडिओमध्ये पाच मजली इमारतीची भिंत एका वर्दळीच्या रस्त्यावर कोसळत असल्याचं दिसत आहे.

व्हायरल व्हिडिओ इथे पहा आपल्या मोबाईलवर

यानंतर या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत.हा अपघात इतका भयंकर होता की याचा व्हिडीओ पाहून तुमच्याही काळजात धडकी भरेल. शुक्रवारी दिल्लीतील चंदर विहारच्या रस्त्यावरून लोक सहज चालत असताना ही घटना घडली. यावेळी एका वृद्धाचं एक पाऊल त्याच्या मृत्यूचं कारण ठरलंय. एका दागिन्यांच्या दुकानाजवळ येत असताना, इमारतीचा एक भाग वरून कोसळला आणि संपूर्ण परिसर ढिगाऱ्यांनी भरला. यावेळी इमारतीच्या छतावरून बांधकाम साहित्य पडल्याने एका ६७ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला, तर दोघे जखमी झाले. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, रस्त्यावर ये जा सुरु आहे, तेवढ्या वरुन पाच मजली इमारतीची भिंत खाली कोसळते, यावेळी हा ढिगारा एका वृद्ध व्यक्तीच्या आणि दोन तरुण आणि तरुणीच्या अंगावर पडतो. हे इतक्या अचानक घडतं की कुणालाच याची काही कल्पना नसते. यानंतर लोक जखमींच्या मदतीसाठी पुढे आलेले दिसत आहेत. एक व्यक्ती वृद्ध व्यक्तीला उचलण्यासाठी धावली पण तो आधीच मृत असल्याचे लक्षात आल्यानंतर तो लगेच मागे हटला.
शुक्रवारी दिल्ली-एनसीआरमध्ये हवामानात अचानक बदल झाला आणि जोरदार वारे वाहत होते यावेळी ही दुर्घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सायंकाळी ६:३० च्या सुमारास घडली. या घटनेत जखमी झालेल्या दोघांना एलबीएस रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी चंदर पाल (६७) यांना मृत घोषित केले.सोशल मीडियावर हा व्हिडीओ @news24tvchannel नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, “बघा मृत्यू कसा येऊन जाळ्यात ओढतो, एवढे लोक जात होते पण ते आजोबा तिथं आले तेव्हाच भींत कोसळली” तर आणखी एकानं खूपच भयंकर अशी प्रतिक्रिया दिलीय.

व्हायरल व्हिडिओ इथे पहा आपल्या मोबाईलवर

 

The post एक पाऊल मृत्यूचं! दिल्लीत चालता चालता वृद्धाला मृत्यूनं गाठलं; VIDEO पाहून कळेल मृत्यू कसा जाळ्यात ओढतो appeared first on Maha Batami.

]]>
https://mahabatami.marathisupport24.com/shocking-video/feed/ 0 41