मोफत पिठाची गिरणी योजना झाली सुरु; असा करा योजनेसाठी अर्ज
मित्रांनो, आता गावातल्या महिलांना स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करण्याची एक खूपच चांगली संधी मिळत आहे. महाराष्ट्र सरकारने एक नवीन योजना सुरू केली आहे, ज्याचे नाव आहे “मोफत पीठ गिरणी योजना 2025”. मोफत पिठाची गिरणी योजना झाली सुरु; असा करा योजनेसाठी अर्ज ही योजना खास करून गरीब आणि गावात राहणाऱ्या महिलांसाठी आहे. या योजनेमुळे महिलांना … Read more