लाडकी बहीण योजना एप्रिल हप्ता लाभार्थी जाहीर
Ladaki bahin महायुती सरकारची ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना महिलांसाठी आर्थिक आधारवड ठरली आहे. या योजनेतून लाभार्थी महिलांच्या थेट बँक खात्यात दरमहा 1500 रुपये जमा केले जातात. आतापर्यंत नऊ महिन्यांचे हप्ते यशस्वीपणे जमा झाले आहेत, आणि महिला एप्रिल महिन्यातील दहाव्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. लाडकी बहीण योजना एप्रिल हप्ता लाभार्थी यादीत नाव … Read more