Burning bus Archives - Maha Batami https://mahabatami.marathisupport24.com/tag/burning-bus/ Maha Batami Fri, 18 Apr 2025 02:49:52 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8.1 https://i0.wp.com/mahabatami.marathisupport24.com/wp-content/uploads/2025/04/cropped-Maha-Batami-3.jpg?fit=32%2C32&ssl=1 Burning bus Archives - Maha Batami https://mahabatami.marathisupport24.com/tag/burning-bus/ 32 32 243012847 चालत्या बस मध्ये लागली आग प्रवाशांचे जीवाचे काय झाले ते तुम्हीच पहा https://mahabatami.marathisupport24.com/burning-bus/ https://mahabatami.marathisupport24.com/burning-bus/#respond Fri, 18 Apr 2025 02:49:52 +0000 https://mahabatami.marathisupport24.com/?p=64   Burning bus : एसटी महामंडळाच्या बसनी दरदिवशी हजारो लोक प्रवेश करतात. या बसने प्रवास करणे वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा अनेकांसाठी परवडणारा पर्याय असतो. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडामंडळ (MSRTC) राज्यात विविध मार्गावर नियमित बस सेवा पुरवते. एसटी महामंडळाच्या बसेसच्या दुरवस्थेचा प्रश्न कायम निर्माण होतो. जुन्या बसेस, अपुरा ताफा आणि महामंडळाची आर्थिक स्थितीवरून ... Read more

The post चालत्या बस मध्ये लागली आग प्रवाशांचे जीवाचे काय झाले ते तुम्हीच पहा appeared first on Maha Batami.

]]>
 

Burning bus : एसटी महामंडळाच्या बसनी दरदिवशी हजारो लोक प्रवेश करतात. या बसने प्रवास करणे

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

अनेकांसाठी परवडणारा पर्याय असतो. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडामंडळ (MSRTC) राज्यात विविध मार्गावर नियमित बस सेवा पुरवते. एसटी महामंडळाच्या बसेसच्या दुरवस्थेचा प्रश्न कायम निर्माण होतो. जुन्या बसेस, अपुरा ताफा आणि महामंडळाची आर्थिक स्थितीवरून नेहमी प्रश्न विचारले जातात.

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

View this post on Instagram

A post shared by Anil Mamdyal (@mamdyalanil)

अशातच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अक्कलकोट मार्गावर एका एसटी बसला आग लागल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून कोणालाही धक्का बसेल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत असून एसटी महामंडळाच्या खालावलेल्या अवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

View this post on Instagram

A post shared by Anil Mamdyal (@mamdyalanil)

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक बस रस्त्याच्या कडेला थांबली आहे. या बसने पेट घेतला आहे. आग कमी आहे. प्रवासी, बस ड्रायव्हर आणि कंडक्टर बसमधून खाली उतरत आहे. अग्निशामक सिलेंडरच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न करत आहे. हा व्हिडीओ पाहून कोणालाही धक्का बसेल. वेळेत सतर्कत्ता दाखवल्यामुळे मोठी दुर्घटना टाळता आली. या बसचा नंबर एमएच २० बीएल ४२१५ असा आहे. बस ही जूनी असून बसची बॉडी सुद्धा खराब आहे. या घटनेने सध्या सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे.

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

 

mamdyalanil या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “कुर्जुवाडी आगार मधल्या बसेस सगळ्या भंगार झाल्या, प्रशासनाने लवकर काय तर करावं” तर एका युजरने लिहिलेय, “मी काल तिथून जात होतो, बस पूर्ण पणे जळून खाक झाली आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “उन्हाळ्याचे दिवस आहेत थोडा वेळ थांबून जावा प्रवासी सुखी घरी पोहोचतील” एक युजर लिहितो, ” बस जुन्या झाल्या आहेत. नवीन बस आणा. महाराष्ट्र सरकार झोप घेत आहे” तर एक युजर लिहितो, “याकडे सरकारने लक्ष द्यायला पाहिजे”

The post चालत्या बस मध्ये लागली आग प्रवाशांचे जीवाचे काय झाले ते तुम्हीच पहा appeared first on Maha Batami.

]]>
https://mahabatami.marathisupport24.com/burning-bus/feed/ 0 64