घरकुल योजना ऑनलाइन सर्व्हे सुरू
घरकुल योजना ऑनलाइन सर्व्हे सुरू
Pradhan mantri awas yojana 2022 घरकुल योजना याद्या आल्या
घरकुल सर्व्हे आता ऑनलाईन पद्धतीने अगदी मोबाईल द्वारे देखील करता येतो
सर्व कार्यपद्धती आता ऑनलाइन पद्धतीने होत आहे यामुळे योजना अधिक प्रभावीपणे आणि जलद गतीने राबविण्यास मदत होत आहे.
ऑनलाईन घरकुल सर्व्हे करण्यासंदर्भातील काही स्टेप्स.
१. गुगल प्ले स्टोअरमध्ये AwaasPlus 2024 हे मोबाईल ॲप्लिकेशन शोधा.
२. AadhaarFace RD ॲप्लिकेशन देखील इन्स्टाल करावे लागणार आहे.
घरकुल योजना ऑनलाइन सर्व्हे सुरू
३. आवास प्लस ॲप्लिकेशन ओपन करा.
४. आधार नंबर टाका आणि Authenticate या बटनावर क्लिक करा.
५. या ठिकाणी AadhaarFace RD ॲप्लिकेशन ओपन होईल याद्वारे अर्जदाराची ekyc केली जाईल.
६. तुमचे राज्य जिल्हा तालुका आणि गाव या संदर्भातील माहिती टाकून Next या बटनावर क्लिक करा.
७. आता एक फॉर्म ओपन होईल त्यामध्ये योग्य ती माहिती टाका.
घरकुल योजना ऑनलाइन सर्व्हे सुरू
ऑनलाईन सर्व्हे पूर्ण केल्यानंतर मिळेल योजनेचा लाभ