एक पाऊल मृत्यूचं! दिल्लीत चालता चालता वृद्धाला मृत्यूनं गाठलं; VIDEO पाहून कळेल मृत्यू कसा जाळ्यात ओढतो
Shocking video: व्हिडिओमध्ये पाच मजली इमारतीची भिंत एका वर्दळीच्या रस्त्यावर कोसळत असल्याचं दिसत आहे. यानंतर या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. व्हायरल व्हिडिओ इथे पहा आपल्या मोबाईलवर Viral video: सोशल मीडियावर दिवसभरात भरपूर व्हिडीओ व्हायरल होतात. यामध्ये निरनिराळ्या प्रकारचे व्हायरल व्हिडीओ पहायला मिळातात. मजेशीर, भावनिक, विचित्र, धक्कादायक व्हिडीओ सोशल … Read more